Eknath Shinde in Aurangabad: मुख्यमंत्र्यांच्या तुला करण्यासाठी बनवलेले लाडू, पेढे लोकांनी पळवले |

2022-09-12 152

हे औरंगाबादेतील बिडकीनमधलं दृश्य आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पेढ्यानं तुला होणार होती.रोहयो मंत्री संदीपान भुमरेंची लाडूनं तुला होणार होती.पण एकनाथ शिंदेंनी तुला नाकारली अन् तिथून निघाले.

Videos similaires